'डायल ११२' सेवेवर खोटी माहिती देऊन पोलिसांचा वेळ वाया घालविल्याप्रकरणी आणि दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी देगलूर पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
देगलूर - आपत्कालीन मदतीसाठी असलेल्या 'डायल ११२' सेवेवर खोटी माहिती देऊन पोलिसांचा वेळ वाया घालविल्याप्रकरणी आणि दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी देगलूर पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.