Domegaon Grazing Land Dispute: डोमेगाव गायरान जमीन फेरफार वाद : ७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या ३० कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ

डोमेगावच्या गायरान जमिनीच्या फेरफारामुळे ७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या ३० कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ; जमीन १० जणांच्या नावावर, प्रशासनाकडून संवेदनशील चौकशीची मागणी
Serious land dispute over Gairan land in Domegaon Gangapur taluka

Serious land dispute over Gairan land in Domegaon Gangapur taluka

Sakal
Updated on

राजेंद्र व्यास,

गंगापूर : गंगापूर तालुक्यातील डोमेगाव येथे गायरान जमिनीच्या संदर्भातील गंभीर प्रकरण समोर आले असून, तब्बल ७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या सुमारे ३० कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com