dhananjay deshmukh
sakal
बीड - सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त मस्साजोग येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेकांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. ‘हत्येच्या घटनेला वर्ष लोटले तरी खटल्याबाबत फारशी सुधारणा नाही. हा न्यायाचा लढा आम्ही पोटतिडकीने लढत आहोत, ’अशी भावना त्यांच्या कुटुंबातील सदस्याने व्यक्त करीत वेदना मांडली.