

Family Planning Responsibility Still Falls on Women
Sakal
पाचोड : कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेची जबाबदारी स्रियांवर ढकलून पुरुष मोकळे झाले असले, तरी पतीला परमेश्वर मानणाऱ्या महिलांनी 'चुल अन् मुल' सोबतच लोकसंख्येचा भस्मासुर रोखण्यासाठी स्वतःहून आघाडी घेतल्याचे चित्र पाचोड (ता.पैठण) येथील ग्रामीण रूग्णालयाच्या कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया आकडयावरून पाहवयास मिळते.