Jalna Fire: जालना जिल्ह्यातील जवखेडा ठोंबरी येथील शेतात आग; गव्हाच्या गंजीसह ट्रक्टरचे टायर जळून मोठे नुकसान!

Emergency response to farm fires in villages: जवखेडा ठोंबरीतील शेतात अचानक लागलेल्या आगीत गव्हाच्या गंजीसह ट्रॅक्टरचे टायर, डिबक संच व पाईप जळून दीड ते दोन लाखांचे अंदाजित नुकसान
Fire in Jalna farm destroys wheat stock and tractor tyres, causing significant loss to farmer.

Fire in Jalna farm destroys wheat stock and tractor tyres, causing significant loss to farmer.

esakal

Updated on

-अरूण ठोंबरे

केदारखेडा: भोकरदन तालुका येथील जवखेडा ठोंबरी परिसरात आग लागून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार, जवखेडा ठोंबरी येथील गट क्रमांक १६२ मध्ये शेतकरी प्रशांत बबर यांच्या शेतात ही आग लागली. शेतात ठेवलेल्या गव्हाच्या गंजीजवळ अचानक आग लागल्याचे स्थानिकांनी सांगितले. काही वेळातच आगीने उग्र रूप धारण करत जवळ ठेवलेले टायर व इतर साहित्यही जळून खाक झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com