परळी वैजनाथ - तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील शेतकरी, शेतमजूराची मुले महसूल सहाय्यक म्हणून नुकतीच निवड झाली. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गाढे पिंपळगाव येथील शेतकरी, शेतमजूर असलेले बालासाहेब भोसले यांना चार अपत्य असून दोन मुले निलेश व महेश, दोन मुली अश्विनी व निशा आहेत. बालासाहेब भोसले यांना दोन एकर शेती असून आपली शेती करत बालासाहेब व पत्नी संजिवनी दोघेही शेत मजूरी करत आपल्या मुलांना शिक्षण दिले.