vilas bachate
sakal
कन्नड - तालुक्यातील जवळी खुर्द येथील एका शेतकऱ्याने नापिक पिकांमुळे कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपविल्याची घटना रविवारी (ता. १२) रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. विलास गुलाबराव बचाटे (वय ५०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.