पाण्यााअभावी मोंसबी बागावर घातली कुऱ्हाड 

अरूण ठोंबरे 
रविवार, 20 मे 2018

जवखेड़ा येथील सुभान ठोंबरे यांनी नदी पात्राशेजारील शेतात तीन वर्षपूर्वी अडीशे ते तीनशे मोंसबी झाडांची लागवड केली होती .परतु नंदी पात्रातील पाणी पातऴी खोलवर गेल्यांने पिण्याचे पाणी मिऴणे कठीण झाले

जवखेडा (जालना) : मराठवाड्यावरील दुष्काळाचे सावट हटन्यास तयार नाही. जालना जिल्ह्यातील जवखेड़ा येथील सुभान ठोंबरे या शेतकऱ्यावर पाणी नसल्याने मोसंबीच्या बगेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ आली आहे.

जवखेड़ा येथील सुभान ठोंबरे यांनी नदी पात्राशेजारील शेतात तीन वर्षपूर्वी अडीशे ते तीनशे मोंसबी झाडांची लागवड केली होती .परतु नंदी पात्रातील पाणी पातऴी खोलवर गेल्यांने पिण्याचे पाणी मिऴणे कठीण झाले. त्यामुळे पाण्याअभावी मोंसबी बाग सुकू लगल्याने बागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

Web Title: farmer destroy mosambi tree because of water shortage