Lightning Strike: परळी वैजनाथमध्ये विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; पत्नी गंभीर जखमी
Agriculture Accident : परळी वैजनाथ परिसरातील शेतकरी कोंडिबा कवले यांना विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी किरण कवले गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत.
परळी वैजनाथ : शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरातील रहिवासी आणि नागापूर येथील शेतकरी कोंडिबा जयवंत कवले (वय ४८) यांचा गुरुवारी (ता. ७) सायंकाळी विज पडून मृत्यू झाला.