झिरपी येथील अल्पभूधारक शेतकरी प्रभाकर त्र्यंबकराव फोके (वय-56) वर्ष यांनी गाव शिवारातील स्वतःच्या शेतात विषारी औषध प्रशासन करुन आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना घडली.
अंबड - जालना जिल्हयातील अंबड तालुक्यामधील झिरपी येथील शेतकरी प्रभाकर फोके यांनी मंगळवारी (ता. 3) रात्री दहा वाजेच्या सुमारास विषारी औषध प्रशासन करुन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे.