Vasmat News : शेतकऱ्याने नापिकी अन कर्जाला कंटाळून गळफास घेऊन संपविले जीवन

वसमत तालुक्यातील माळवटा येथील तरुण शेतकऱ्याने नापिकी व कर्जाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविची घटनी घडली आहे.
farmer endlife
farmer endlifesakal
Updated on: 

वसमत - वसमत तालुक्यातील माळवटा येथील तरुण शेतकऱ्याने नापिकी व कर्जाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविची घटनी घडली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात सोमवारी ता. २८ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com