94 हजाराच्या कर्जासाठी तीन मुली असणाऱ्या शेतकऱ्यानं गळफास घेऊन संपवलं जीवन; State Bank मधून घेतलं होतं कर्ज

Kurunda Police Station Case : महागाव येथील नवनाथ जाधव (वय ३५) यांना महागाव शिवारात दोन एकर शेत आहे. घरी पत्नी, तीन मुली असा परिवार असून त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह शेतीवरच सुरु होता.
Kurunda Police Station Case
Kurunda Police Station Caseesakal
Updated on

वसमत : वसमत तालुक्यातील महागाव येथे अल्पभूधारक शेतकऱ्याने (Farmer) ९४ हजार रुपयाच्या कर्जामुळे घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मंगळवारी (ता. १०) कुरुंदा पोलिस ठाण्यात (Kurunda Police Station) अकस्मात मुत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com