Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

अपघातात हरवलेल्या इरफानच्या स्मृतीतून ज्ञानदीप प्रज्वलित; शेतकरी पित्याचा सातत्यपूर्ण उपक्रम गरजू विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण
A farmer from Amalner has been distributing free school kits to students every year since 2018 in memory of his son Irfan, who died in a road accident.

A farmer from Amalner has been distributing free school kits to students every year since 2018 in memory of his son Irfan, who died in a road accident.

Sakal

Updated on

कायगाव : गंगापूर तालुक्यातील अमळनेर येथील शेतकरी जमील पठाण यांनी शनिवारी (ता.१) आपल्या ७ वर्षीय मुलगा इरफानच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमळनेर येथे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप केले. गेल्या ७ वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम आजही त्याच तळमळीने सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com