badrapur Farmer Rasta Roko
sakal
बर्दापूर - कोरडा दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ६०,०००- रु. अनुदान तात्काळ देण्यात यावे. चालू खरीप हंगाम २०२६ चा पीक विमा अग्रीम हप्ता तात्काळ देण्यात यावा. जनावरांसाठी चारा छावण्या तात्काळ सुरु करण्यात याव्यात. शेत मजुरांना तात्काळ रोजगार उपलब्ध करुन द्यावा.