Cotton Labor Shortage : आडूळ शेतकरी उपाशी मजूर तुपाशी, मजुरांची वाणवा असल्याने शेतकरी अडचणीत

Cotton crop : आडूळ परिसरात शेतकरी खरीप पिके काढण्यात व्यस्त आहेत, परंतु दिवाळी सणाच्या तयारीमुळे शेतमजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे शेतमजुरांनी आपल्या कामाचे दर दुपटीने वाढवले आहेत.
Cotton Labor Shortage
Cotton Labor Shortagesakal
Updated on

आडूळ : गेल्या महिनाभरापासून आडूळसह परिसरात खरीप पिके काढणीच्या कामाला वेग आला आहे. पंधरा दिवसांपासून परतीच्या पावसाने उघडीप दिली आहे. आडूळ पैठण सह परिसरातील सर्वच शेतकरी कापूस वेचणीसह सोयाबीन, बाजरी, मका पिके काढण्यात व्यस्त आहेत. त्यात दिवाळी सणाची ही घरोघर तयारी सुरू असल्याने आडूळ परिसरात शेतमजुरांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. याचाच फायदा फायदा घेत शेतमजुरांनी आपले दर दुपटीने वाढविले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Washim
Will PM Kisan installment stop without e-KYC?
Poverty Forces Farmer to Harness His Children for Farming in Maharashtra's Jalgaon
Jalna
Marathi News Esakal
www.esakal.com