MLA Sanjana Jadhav with farmer
sakal
कन्नड - 'आमचे हे संपूर्ण क्षेत्र कोरडवाहू आहे ताई. खरीप पिकांची अशी अवस्था झाली आहे, तर रब्बीची तर आशाच उरलेली नाही. शासनाकडून लवकरात लवकर काहीतरी मदत मिळवून द्या, नाहीतर आमची कुटुंबे उद्ध्वस्त होतील,' अशी काकुळतीची विनवणी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आमदार संजना जाधव यांच्याकडे केली.