
मानोरा : तालुक्यातील कुपटा येथील उपसा सिंचन प्रकल्पात म.जि.प्रा.कडून धरणाच्या बुडीत क्षेत्रात विहीरीतून निघालेले मुरूम, दगड पोकलँडच्या साहाय्याने दाबण्यात आलेले मटेरीयल काढण्यात यावे, या मागणीसाठी कुपटा, चोंढी, गोरेगाव, वागद बु. व वागद तांडा येथील शेतकऱ्यांनी जल आंदोलन केले.