

Farmers Launch Water Protest In Kaygaon As Road Remains Encroached One Year After Written Assurance From Authorities
sakal
-जमील पठाण
कायगाव : पुणे - अहिल्यानगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गापासून अमळनेर व लखमापूर गाव मार्गे श्री क्षेत्र परमानंदगड दत्त मंदिर, गवारे वस्तीपर्यंत जाणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा शिवरस्ता १५ दिवसांत अतिक्रमणमुक्त करू ,असे लेखी देऊन एक वर्ष उलटले. ग्रामस्थांनी यासाठी तीन वेळा निवेदन व स्मरणपत्र दिले. तरीही प्रशासनाने दखल घेतली नाही.