Farmers Son Holds bhik mango andolan Protest in Kalamb
sakal
कळंब - तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या पावसाने संकटात सापडले आहेत. शेती व पिकाचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांची आर्थिक व्यवस्था डबघाईस आलेली आहे. शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा आकडा मोठा जाहीर करून प्रत्यक्ष मदत मात्र, हेक्टरी साडे आठ हजार रुपये बँक खात्यावर जमा होत आहे.