वसमत - कल्पकतेला ध्येयाची जोड मिळाली की, असाध्य गोष्टी साध्य होतात. वसमत तालुक्यातील डोणवाडा गावच्या एका १७ वर्षीय शेतकरी मुलाने आपल्या मनातील कल्पनेला भरारी देत थेट भंगार पासून आँटोचार्ज ई-बाईक बनवली. ही ई-बाईक सुसाट धावताना पाहिल्याने ग्रामस्थ अचंबित झाले तर नवल नाही.