Kaygaon News : शेतकरी पुत्राची गरुड भरारी, धनगरपट्टीच्या शुभम खैरेची नगरपरिषद अधिकारीपदी निवड

शेतकरी कुटुंबातील तरुण शुभम शिवाजी खैरे याने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर गरुड भरारी घेतली.
shubham khaire

shubham khaire

sakal

Updated on

कायगाव - गंगापूर तालुक्यातील धनगरपट्टी येथील शेतकरी कुटुंबातील तरुण शुभम शिवाजी खैरे याने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर गरुड भरारी घेतली आहे. शुभमची नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारीपदी निवड झाली असून, त्याच्या या यशाबद्दल धनगरपट्टीसह संपूर्ण परिसरातून अभिनंदन होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com