

Manoj Jarange Patil
sakal
- दिलीप दखणे
वडिगोद्री - निवडणुकापुरते शेतकरी यांना आश्वासन दिले जाते, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणीही बोलत नाही, आपली सत्ता, पद, कसे शाबीत राहिल याकडे लक्ष दिले जात आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी परीस्थिती गंभीर होत चालली आहे. प्रत्यक्ष भाव व हमी भाव याचा ताळमेळ नाही, बाजारात हमी भावापेक्षा कमी दरात शेत मालाला भाव मिळत आहे.