

A 1,200 mm main pipeline at the Farola water treatment plant burst, affecting water supply to Chhatrapati Sambhajinagar; repairs are expected to continue until midnight.
Sakal
रविंद्र गायकवाड
बिडकीन : छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील १२०० मिमी व्यासाची प्रमुख जलवाहिनी रविवारी सकाळी सुमारे ९ वाजता फुटली. जलवाहिनीला तब्बल एक मीटरपर्यंत तडा गेल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले.