vishal rathod
sakal
- रविंद्र गायकवाड
बिडकीन - पैठण–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सह्योग नगर, बिडकीन परिसरात मिक्सर हायवा व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी (ता. ३०) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.