Gevrai Accident : पिकअप दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या आपघातात गेवराई तालुक्यातील युवक जागीच ठार

Bike Crash : पाथर्डी-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर गढी जवळ दुचाकीवरून गावाकडे जात असलेल्या युवकाला भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअपने धडक दिली, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
Gevrai Accident
Gevrai Accident Sakal
Updated on

गेवराई : शहरातील कामे उरकून गावाकडे दुचाकीवरुन चाललेल्या समोरील येत असलेल्या भरधाव वेगातील पिकअपने धडक दिल्याने दुचाकीवरील युवक जागीच ठार झाल्याची घटना काल पाथर्डी-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील गढी जवळपास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com