माजलगाव : शहरापासून जवळच असेलल्या सिंदफणा नदीपुलाजावळ पेट्रोलपंपासमोर शनिवारी (ता. १५) दोन दुचाकी व कारचा अपघात झाला होता..या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यातील एकाचा मृत्यू झाला. शिवाजी अन्सीराम गुळभिले ( रा.नागडगाव, वय ५५) असे मृताचे नाव असून त्यांची पत्नी आणि पाच वर्षीय नातवावर उपचार सुरु आहेत..नागडगाव (ता. माजलगाव) येथील शिवाजी गुळभिले हे पत्नी आणि पाच वर्षीय नातवासोबत शनिवारी दुचाकीवरून माजलगावकडे येत होते. यावेळी पेट्रोलपंपातून बाहेर येत असलेल्या दुचाकीस्वाराने कट मारल्याने गुळभिले यांची दुचाकी असंतुलित झाली आणि यात त्यांना माजलगावकडून येत असलेल्या कारने धडक दिली. या अपघातात शिवाजी गुळभिले, पत्नी संजीवनी गुळभिले ( वय ५०), नातू शिवांश गुळभिले ( वय ५) हे गंभीर जखमी झाले..Gas Explosion : चंद्रपुरात घराला, बल्लारपुरात हॅाटेलला आग मनपाचे अग्निशमन वाहन विलंबाने; नागरिकांत व्यक्त केला संताप.जखमींना घटनास्थळी असलेल्या लोकांनी तत्काळ वाहनात टाकून येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. जखमी शिवाजी गुळभिले यांचा उपचारादरम्यान सायंकाळी मृत्यू झाला तर संजीवनी गुळभिले, नातु शिवांश याच्यावर उपचार सुरु आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.