Bike Accident: बैलपोळा निमित्त गावातून परत येत असताना दुचाकीचा धक्का, उपचारादरम्यान निधन; संपूर्ण कुटुंबावर शोककळा
Accident News: भरधाव दुचाकीच्या धडकेत एकाच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता.२२) सायंकाळी माहोऱ्याजवळ घडली. डॉ. रवींद्र कासोद (वय ५८, रा. माहोरा) असे मृताचे नाव आहे. रवींद्र कासोद हे बैलपोळा सणानिमित्त बैलांची पूजा करून फिरण्यासाठी गेले होते.
माहोरा : भरधाव दुचाकीच्या धडकेत एकाच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता.२२) सायंकाळी माहोऱ्याजवळ घडली. डॉ. रवींद्र कासोद (वय ५८, रा. माहोरा) असे मृताचे नाव आहे.