Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

चारचाकीने दुचाकीला धडक देत बसथांब्यावर बसची वाट पाहत असणाऱ्या दोन महिलांना धडक दिली यात एक महिला जागीच ठार झाली.
woman death in accident

woman death in accident

sakal

Updated on

कुंभार पिंपळगाव - अंबड-पाथरी मार्गावरील सिंदखेड फाट्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या चारचाकीने शुक्रवारी (ता. २७) दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान दुचाकीला धडक देत बसथांब्यावर बसची वाट पाहत असणाऱ्या दोन महिलांना धडक दिली यात आशाबाई गणपत आधुडे (वय-५०) यांचा जागीच मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com