Fatal Accident : मंगळवारी (ता. चार) लातूर-नांदेड महामार्गावर नांदगाव पाटीजवळ कार आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात यशवंत आनंदराव गरड (वय ५३) नामक दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
नळेगाव : लातूर - नांदेड महामार्गावर नांदगाव पाटीजवळ (ता.चाकूर ) मंगळवारी (ता.चार ) भरधाव कार व दुचाकीची धडक झाली. या अपघात होऊन एकजण जागीच ठार झाला. यशवंत आनंदराव गरड (वय ५३) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.