Gangapur Accident : ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; एक गंभीर

नातेवाइकाच्या लग्नावरून परतणाऱ्या दोन तरुणांच्या दुचाकीला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली.
raj palode

raj palode

sakal

Updated on

गंगापूर - नातेवाइकाच्या लग्नावरून परतणाऱ्या दोन तरुणांच्या दुचाकीला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (ता. २८) रात्री आठच्या सुमारास गंगापूर-वैजापूर रस्त्यावरील नरहरी रांजणगाव फाट्याजवळ घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com