Accident : दोन दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात; एक ठार, तीन जण जखमी

पैठण तालुक्यातील नवगाव येथे दोन दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात घडला. या अपघातात एक जण ठार, तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली.
accident
accidentsakal
Updated on

- अनिल गाभुड

विहामाडवा - पैठण तालुक्यातील नवगाव येथे दोन दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात घडला. या अपघातात एक जण ठार, तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. अपघातानंतर जखमींना स्थानिक लोकांनी पैठण येथील दवाखान्यात दाखल केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com