

Vaijapur FDA Action Bhaghyoday Agro Industries Faces License Suspension As Oil Stock Worth 23 Lakh Is Seized
esakal
-अमोल राजपूत
वैजापूर: तालुक्यातील गंगापूर रोडवरील ‘मेसर्स भाग्योदय ॲग्रो इंडस्ट्रीज’ या ऑइल रिपॅकिंग युनिटवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा प्रमोद सुरसे यांच्या पथकाने २ ऑक्टोबर रोजी ही अचानक तपासणी केली.