FDA Crime : बीडमध्ये आरोग्याशी खेळणाऱ्या ‘झम झम’ कारखान्यावर एफडीएचा दणका! ७ हजार बाटल्यांसह पावणेदोन लाखांचा माल जप्त

अस्वच्छ वातावरणात बनत होती घातक शीतपेये; उत्पादनाचा परवाना तात्काळ निलंबित, अन्न सुरक्षा पथकाच्या धडक कारवाईने बीडमध्ये खळबळ.
FDA

FDA

ESakal

Updated on: 

​बीड - सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळत कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना आणि अतिशय अस्वच्छ वातावरणात मानवी शरीराला घातक ठरणाऱ्या शीतपेयांचे उत्पादन करणाऱ्या एका कारखान्यावर अन्न व अन्न औषध प्रशासनाने अत्यंत धडक कारवाई केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com