Pachod Crime : रस्ता विचारण्याच्या बहाण्याने महिला मुख्याध्यापिकेला लुटले; मुरमा शिवारातील घटना

दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी रस्ता विचारण्याच्या बहाण्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या गळ्यातील सतरा ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी लंपास केली.
Chain Snatching

Chain Snatching

sakal

Updated on

पाचोड - धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा (ता. पैठण) शिवारात रस्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी मुरमा (ता. पैठण) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या गळ्यातील सतरा ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी लंपास केल्याची घटना बुधवारी (ता. ११) सकाळी सव्वा नऊ वाजेच्या दरम्यान घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com