

Parbhani News
esakal
माटेगाव: एक एप्रिलपासून रासायनिक खतांच्या किमतीत वाढ लागू करण्यात आली आहे. एनपीके खताच्या एका गोणीमागे २२५ ते ३७५ रुपयांची वाढ झाली. विशेष म्हणजे, चालू वर्षात तिसऱ्यांदा दरवाढ करण्यात आल्याने नवीन आर्थिक वर्षाच्या सुरवातीला शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.