
फुलंब्री : फुलंब्री शहरातील गट नंबर 17 मध्ये प्लॉट धारकांची फसवणूक केल्याप्रकरणी तलाठी, मंडळ अधिकारी, बिल्डर आणि डेव्हलपर या चौघावर महाराष्ट्र प्रोटेक्शन इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स (एम.पी.आय. डी) एक नुसार गुन्हा दाखल करून प्लॉट धारकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी गुरुवारपासून प्लॉट धारक बेमुदत उपोषणाला बसणार आहे.