Devi Yatra : येरमाळ्यात घुमला ‘आई राजा उदो’चा गजर; घुगरी महाप्रसादानंतर येडेश्वरी देवीच्या यात्रेची सांगता, पालखी मुख्य मंदिरात
Yedeshwari Devi : आई राजा उदो उदो’चा जयघोष करत येडेश्वरी देवीच्या पालखीची आमराई मंदिरामध्ये विधिवत महापूजा, महाआरती झाली. त्यानंतर घुगरी महाप्रसादाच्या वाटपाने गुरुवारी चैत्र पोर्णिमा यात्रा महोत्सवाची सांगता झाली.
येरमाळा : ‘आई राजा उदो उदो’चा जयघोष करत येडेश्वरी देवीच्या पालखीची आमराई मंदिरामध्ये विधिवत महापूजा, महाआरती झाली. त्यानंतर घुगरी महाप्रसादाच्या वाटपाने गुरुवारी (ता. १७) चैत्र पोर्णिमा यात्रा महोत्सवाची सांगता झाली.