Financial Scam : मृत सख्ख्या भावाच्या बँक खात्यातून बाप-बेट्याने ७४ हजार रुपये परस्पर काढल्याची घटना उघड झाली. मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर मुलगा आणि नातवावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Financial fraud within family: Unauthorized bank transaction exposedSakal
वैजापूर : मृत सख्ख्या भावाच्या बँक खात्यातून बाप-बेट्याने ७४ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून मुलगा व नातवावर फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.