

Dharashiv News
esakal
धाराशिव: आर्थिक वर्षाचा मंगळवारी (ता. ३१) अखेरचा दिवस असल्याने शासकीय यंत्रणेची मोठी धावपळ सुरू होती. सुटी असूनही, केवळ आर्थिक उलाढाल आणि शासकीय उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा कोषागार कार्यालयासारखी सर्व महत्त्वाची कार्यालये दिवसभर सुरू होती.