Fire Accident : लातूर शहरात गोदामाला आग, बारदाना खाक

Latur News : लातूर शहरातील छत्रपती संभाजीराजेनगर भागात असलेल्या एका गोदामाला आग लागली, ज्यामुळे गोदामातील बारदाना खाक झाला. महापालिकेच्या अग्निशमन दलाने चार गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.
Fire Accident
Fire Accident sakal
Updated on

लातूर : येथील छत्रपती संभाजीराजेनगर भागात असलेल्या एका गोदामाला आग लागून आतमधील बारदाना खाक झाला. यात सोयाबीनचे ४० पोते आगीपासून वाचवण्यात यश आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com