Fire Accident : अचानक आग लागल्याने शेतातील गोडाऊन मधील साहित्य जळून खाक, दोन ते अडीच लाख रुपयाचे नुकसान

Godown Fire : कुंथलगिरी रोडवरील बागवान यांच्या गोडाऊनला अचानक आग लागून अंदाजे अडीच लाखांचे नुकसान झाले; अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली.
Fire Accident
Fire AccidentSakal
Updated on

धनंजय शेटे

भूम : भूम कुंथलगिरी रोडवर (ता १९ ) रोजी दुपारी १ च्या दरम्यान शुकूर बागवान यांच्या शेतातील गोडाऊनला अचानक आग लागल्याने गोडाऊन मधील साहित्य जळून खाक झाले. भूम नगरपरिषदेची अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी आल्यानंतर आग विजवण्यात आली. महावितरण चे अधिकारी व स्टाफ येऊन घटनास्थळाकडील सप्लाय बंद करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com