Parner News : शॉर्ट सर्किटमुळे घराला आग; आगीत रोख रक्कम, सोने, कापूससह धान्य व संसार उपयोगी साहित्य जळून कोळसा

अंबड तालुक्यातील पारनेर येथे शेतकऱ्याच्या घराला गुरूवारी (ता. 30) भल्या पहाटे विजेचे शॉर्ट सर्किट होऊन लागली आग.
Home Burning
Home Burningsakal
Updated on

अंबड, जि. जालना - अंबड तालुक्यातील पारनेर येथे शेतकऱ्याच्या घराला गुरूवारी (ता. 30) भल्या पहाटे विजेचे शॉर्ट सर्किट होऊन कृष्णा गाडेकर यांचे रोख रक्कम, सोने, कापूस, तूर यासह धान्य व संसार उपयोगी साहित्य जळून अक्षरशः कोळसा झाला आहे. यामध्ये शेतकऱ्याचे जवळपास तेरा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com