कळंब - पुणे येथील मुळशी येथे वैष्णवी हगवणे हीने हुंड्यापायी जीवन संपवल्याची घटना घडल्यानंतर आता मराठा समाजाने विवाह आचारसंहिता तयार केली आहे. यापुढे मराठा समाजात हुंडा घेणाऱ्या कुटुंबाशी कोणतेही रोटी बेटी व्यवहार करणार नसल्याचे म्हटले आहे. 'मराठा समाज जागा हो, मुलीच्या रक्षणाचा धागा हो.