Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्याविरुद्ध पाच ठिकाणी अदखलपात्र गुन्हा
Beed News : परभणी येथील मोर्चात मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत मनोज जरांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मुंडे समर्थकांनी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडला होता.
बीड : परभणी येथील मोर्चात मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत मनोज जरांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मुंडे समर्थकांनी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडला होता.