Umarga Crime : पाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी नराधमास पाच वर्षे सक्तमजुरी; उमरगा न्यायालयाचा निकाल

एका पाच वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून उमरगा शहरात नराधमाने अत्याचार केला होता.
court

court

sakal

Updated on

​उमरगा, (जि धाराशिव) - कुन्हाळी येथील एका पाच वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून उमरगा शहरात अत्याचार करणाऱ्या नराधमाला उमरगा जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी (ता.२५) पाच वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अनिल उर्फ अण्णाप्पा देवेंद्र उर्फ देवप्पा कांबले वय ५२, रा. करहरी, ता. आळंद, कर्नाटक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com