Sandalwood Seizure : ओतूर वनविभागाकडून २०१ किलो चंदनासह अंदाजे १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Wildlife Crime : जुन्नर तालुक्यातील जाधववाडी (बोरी बु.) येथे वनविभागाने २०१ किलो चंदन जप्त करून सुमारे १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ओतूर : ता.जुन्नर येथील वनविभागाने मंगळवारी जाधववाडी येथील बोरी बु.येथे २०१ किलो चंदनासह अंदाजे १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी दिली.