Parbhani News : काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष श्याम चव्हाण यांनी संपवले जीवन

Shyam Chavan : मानवत येथे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष श्याम चव्हाण यांनी पाणंद रस्त्याच्या वादातून मानसिक तणावामुळे जीवन संपवले. मागील काही दिवसांपासून ते प्रचंड मानसिक दबावाखाली होते.
Parbhani News
Parbhani Newssakal
Updated on

मानवत (जि. परभणी) : पाणंद रस्ता रोखल्याने मानसिक तणावातून काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष श्याम चव्हाण (वय ५४) यांनी आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी मानवत पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com