Kej Accident : स्कार्पिओची दुचाकीला धडक; अपघातात माजी उपसभापती नारायण घुले ठार

कार व दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील केज पंचायत समितीचे सभापती नारायण कुंडलिक घुले हे जागीच ठार झाल्याची घटना घडली.
Narayan Ghule
Narayan Ghulesakal
Updated on

केज - कार व दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील केज पंचायत समितीचे सभापती नारायण कुंडलिक घुले (वय-६५) हे जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी (ता. ०३) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सुमारास केज-बीड रस्त्यावर शिक्षक कॉलनी परिसरातील मधुबन हॉटेलजवळ केज शहरात घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com