Independence Day: गेवराईच्या माजी मुख्याध्यापकांनी केला इंग्लंडमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा, देशप्रेमातून दिला एकात्मतेचा संदेश
Independence Day in England: गेवराईच्या माजी मुख्याध्यापकांनी इंग्लंडमध्ये मुलास भेट देताना भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. त्यांनी “भारत माता की जय, स्वातंत्र्य दिनाचा विजय असो” घोषणांद्वारे देशप्रेम आणि एकात्मतेचा संदेश दिला.
गेवराई : मुलास भेटण्यास इंग्लंडमध्ये गेलेल्या गेवराईतील माजी मुख्याध्यापक यांनी भारताचा ७९ व स्वातंत्र्य दिन साजरा करत देशप्रेमातून एकात्मतेचा संदेश दिला आहे.'भारत माता की जय,स्वातंत्र्य दिनाचा विजय असो'च्या घोषणा दिल्या.