
ज्येष्ठ न्यायमूर्ती, साहित्यिक आणि विचारवंत नरेंद्र चपळगावकर यांचे आज (२५ जानेवारी) पहाटे निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्व आणि न्यायव्यवस्थेतून एक महान व्यक्तिमत्त्व हरपले आहे.